Breaking News

मंत्रिमंडळ विस्तारामागे काय आहे भानगड़ आणि सेनेला किती जागा मिळणार हे क्लिक करुन् जानून घ्या…

राज्यातील पालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फटका बसला. त्यामुळे भापज ताळ्यावर आलेला दिसत आहे. बिहारमध्ये भाजपचा चांगलाच निकाल लागल्याने आता राज्यात याचे पडसात उमटू लागलेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या विस्तारात मित्रपक्षांना संधी दिली जाईल, असे संकेतही त्यांनी दिलेत. बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्‍का ... Read More »

बिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम

बिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम राज्यात आतच्या घडीला निवडणूक झाली तर भाजपाची अवस्था बिहारसारखी होईल, असा जोरदार टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. तर दुसरीकडे बिहार निकालाने राज्यातील काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपाचा वारू चौखुर उधळला होता. या यशामुळे भाजपा विरोधकांना तर सोडाच आपल्या मित्रपक्षालाही गणतीत धरत नव्हते. भाजपाच्या या कृतीमुळे ... Read More »

फडणवीस साहेब धानउत्पादकांच्या वेदना कळत नसतील तर राजीनामा द्यावा

वर्ष लोटत आलं. राज्य सरकार वचनपूर्तीचे ढोल पिटणार आहे. सत्ता परिवर्तन झाली म्हणून अमूक होणार, तमूक होणार या आशेमध्ये एक वर्ष जिरलं आणि पूर्व विदर्भातील धान उत्पादकांशी एक वर्षात बेईमानी झाली. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आता कुठतरी धोरणात्मक पाऊल उचला अन्यथा आपले सरकार सुध्दा दिशाभूलीचे राजकारण करीत आहे, ही बाब लोकांच्या मनात रूजत चाललेली आहे. यावर अंकुश लावण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न व्हावा ... Read More »

प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाणार?

अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे नेते व माजी वेंâद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा व गोंदिया लोकसभा मतदार संघात प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा आहे. या संदर्भात वेगवेगळे विषय चर्चेला येऊ लागलेत. महाराष्ट्रात भाजपचं सेनेसोबत फाटलं असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महाराष्ट्रात एकत्र येऊ शकतो. अशा प्रकारे अनेक चर्चा आहेत. माजी उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ... Read More »

भंडारा जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणांची चाहूल

दिवसेंदिवस राजकीय समीकरणं बदलत आहेत. भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर दोन तीन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आटोपल्यात. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून जनतेने यावेळी काँग्रेस-राकाँला कौल दिला. राजकीय समीकरण झपाटयाने बदलतात. हेच यातून स्पष्ट होते. कारण मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता दोन्ही जिल्ह्यातून भाजपला जबरदस्त कौल मिळाला होता. जी लाट देशात व राज्यात चालली, तीच लाट भंडारा जिल्ह्यात ... Read More »

धान उत्पादकांच्या जिल्ह्यात अजूनही हाहाकार

सध्या देशभर स्वाईन फ्लू ने थैमान घातला आहे. महाराष्ट्रात अनेक संशयीत रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळत आहेत. विदर्भातही स्वाईन फ्लूचे रुग्ण शेकडोनी आढळले आहे. भंडारा शहरात भूषण सोनटक्के या ३८ वर्षीय युवकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. हे सर्व होत असताना महाराष्ट्रात आणखी एक काँ. पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधाचे पडसाद संबंध ... Read More »

प्रफुल पटेलांची दौड सुरू

परिवर्तन प्रकृतीचं नियम आहे. काळानुरुप बरेच बदल होतात. भंडारा जिल्ह्यात राजकीय दृष्टीकोनातून आजपर्यंत बरेच बदल झालेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सत्ता परिवर्तन झालं. भंडारयातील फार वैचारिक झालेली आहे. प्रत्येकाला संधी द्यावं या उद्देशाने याठिकाणी खासदार व आमदार बदलली गेलीत. प्रपुâलभाईजी सारख्या दिग्गज नेत्यांचा या मतदार संघातून पराभव झाला. कारण काय तर नानाभाऊ पटोले बरेच वर्षापासून लोकसभा मतदार संघ पिंजून काढत होते आणि ... Read More »