Breaking News

अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकामार्फत रुग्णालयांची तपासणी मोहिम- जिल्हाधिकारी

· बोगस डॉक्टर्सवर कारवाई भंडारा दि.16:- राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करावे. या पथकामार्फत मोहिम हाती घेऊन रुग्णालयांची तपासणी करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले असून त्यानुसार भंडारा जिल्हयात 15 मार्च ते 15 एप्रिल 2017 या कालावधीत सर्व रुग्णालय तपासणीची ... Read More »

राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन उद्या

लाखनी येथे १८ मार्चपासून कार्यक्रमाचा शुभारंभ भंडारा : लाखनी येथील तालुका क्रीडा संकुल क्रिडांगणावर दि.१८ मार्च २०१७ ला कृषी महोत्सव उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री पांडुरंग पुंâडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री इंजि. राजकुमार बडोले, स्वागताध्यक्ष खा.नाना पटोले तर विशेष अतिथी आ.बाळा काशिवार, जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, आ.चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे, आ.परिणय पुâके, आ.विजय राहांगडाले, आ.गोपाल अग्रवाल, माजी आ.सेवक ... Read More »

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे निवेदन दिशाभूल करणारे!: विखे पाटील

आधी कर्जमाफीची घोषणा, त्यानंतरच चर्चा; काँग्रेसची भूमिका ठाम मुंबई, दि. 16 मार्च 2017: शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले निवेदन म्हणजे केवळ एक दिशाभूल आहे. कर्जमाफी करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळेच कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव मांडायला सरकार तयार नसल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी कर्जमाफीसंदर्भात दिलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत ... Read More »

धुळवडीच्या दिवशी ‘वाघोबा’ घरात शिरला

भंडारा : साकोली तालुक्यातील सानगडी येथील काही अंतरावर असलेल्या गुढरी येथील भोजराम बहेकार यांच्या घरात सायंकाळच्या दरम्यान वाघोबा घरात शिरला. वाघोबा घरात शिरताच परिसरातील लोक सैरावैरा पळू लागले. कल्पना भोजराम बहेकर स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना यांची नजर वाघोबावर पडताच ती िंकचाळली व घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागली. दरम्यान गावातील लोकांनी मशाल व लाठ्या काठ्या घेऊन वाघाचा पळ काढण्यासाठी काठ्या जमिनीवर ... Read More »

चौहान-रक्षामंत्री, राजनाथ- युपी मुख्यमंत्री,महाराष्ट्रमेंभी बदलाव

गोवा के सीएम बनने जा रहे मनोहर पर्रिकर के रक्षामंत्री पद से इस्तीफे के बाद यह मंत्रालय एक बार फिर अरुण जेटली के पास आ गया है. वित्तमंत्री जेटली को रक्षा मंत्रालय का अतिरिक्त प्रभार सौंपा गया है. राष्ट्रपति भवन से इस बाबत बयान जारी कर बताया कि मनोहर पर्रिकर का रक्षा मंत्री पद से इस्तीफा स्वीकर कर लिया गया ... Read More »

गोवा: 22 विधायकों के साथ परिकर ने किया सरकार बनाने का दावा पेश, इस्तीफे की बात नकारी

ने के बाद कांग्रेस और भाजपा ने सरकार बनाने के लिए जोड़ तोड़ तेज कर दी है। गोवा की राजनीति में घटनाक्रम तेजी से बदल रहा है। रविवार शाम परिकर ने बीजेपी के 13, और 9 अन्य दलों के विधायकों के दावे के साथ गोवा की गवर्नर मृदुला सिन्हा के समक्ष सराकार बनाने का दावा पेश किया। इससे पहले खबर ... Read More »

कैप्टन अमरिंदर सिंह 16 मार्च को लेंगे CM पद की शपथ, कहा-‘बदले’ की राजनीति नहीं करूंगा

कैप्टन अमरिंदर सिंह को कांग्रेस विधायक दल का नेता चुना लिया गया है। साथ ही उनके मुख्यमंत्री पद की शपथ लेने की तारीख भी फाइनल हो गई है। रविवार दोपहर 2 बजे कैप्टन की अगुवाई में विधायक दल की बैठक हुई,​ जिसमें उन्हें सर्वसम्मति से विधायक दल का नेता चुन लिया गया। मीटिंग के बाद वे गर्वनर हाउस गए और ... Read More »

छत्तीसगड येथे तुमसर येथील जवान शहीद

भंडारा, दि. 12 : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले. सुकमा जिल्हयात शनिवारी सकाळी ही घटना घडली. मृतात जिल्हयातील तुमसर येथील जवान मंगेश बालपांडे शहीद झाले. त्यांचे पार्थिंव छत्तीसगड येथील हेलीकॉप्टरने भंडारा पोलीस मैदानावर आणण्यात आले. त्यांना तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक विनिता साहू, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा ... Read More »

‘‘आमचं विदर्भ वेगळा द्या, आम्ही आमचं बघून घेऊ’’ – चेतन भैरम

आज एकीकडे उत्तरप्रदेशसह पाच राज्यांचे निकाल हाती आले. यापैकी दोन राज्यात बीजेपी तर तीन राज्यांमध्ये काँग्रेसने बाजी मारलेली आहे. उत्तरप्रदेश व उत्तराखंड भाजपकडे आली. तर पंजाब, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यात काँग्रेस मो’ी पार्टी म्हणून उदयास आलेली आहे. तर उत्तरप्रदेशसारख्या मो’्या राज्यावर भाजपने आपलं अधिपत्य गाजवलेलं आहे. काही राज्यात मोदी लाट चालली. तर काही राज्यात काँग्रेसने यश मिळविले. यावरून ... Read More »

गडकरी की मांग- ‘गैरजिम्मेदाराना’ बयान देने वालों पर हो कार्रवाई

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बीजेपी अध्यक्ष अमित शाह से उन नेताओं के खिलाफ कार्रवाई करने की मांग की है, जिन्होंने बिहार चुनाव में हार के बाद विवादित बयान दिए हैं. साथ ही नितिन गडकरी ने पीएम नरेंद्र मोदी और अमित शाह का बचाव करते हुए कहा कि हार के लिए पार्टी में सभी जिम्मेदार हैं. बैठकों का दौर जारी ... Read More »