Breaking News

नाना पटोले – परिणय फुके भंडारा-गोंदियात धवलक्रांतीच्या तयारीत

भंडारा जिल्ह्यात राजकीय बदल सातत्याने होत आहेत. राजकारण आणि सत्तापरिवर्तन हे सर्व नियतीचे खेळ आहेत. भंडारा-गोंदिया या जिल्ह्यातील लोकांनी कशापध्दतीने आपला कौल सातत्याने बदलविला हे बघितलेले आहे. राकाँ-काँग्रेसची एकहाती सत्ता असणाNया या बालकिल्ल्यात भाजपने आपली बाजी मारली. या भागात नाना पटोलेचं वर्चस्व होतं. त्यांना मानणारा मो’ा वर्ग होता. काँग्रेस नाना पटोलेंना बांधून ‘ेवू शकली नाही. ही बाब त्यावेळी नितीन गडकरी व गोपिनाथ मुंडे यांनी हेरली होती. मुंबई नाना पटोले यांचं या दोन नेत्यांच्या साक्षीने प्रवेश घेतला गेला. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा रोवण्यात पटोले यशस्वी झालेत व विरोधी पक्षात राहून सुध्दा पटोलेंनी त्यावेळी भाजपमध्ये बNयाच लोकांना या दोन्ही जिल्ह्यातून ओढून आणले. त्यावेळी पूर्व विदर्भात काँग्रेस व राकाँ या सरकारबद्दल विरोधी वातावरण तयार करण्यात ज्या पध्दतीने देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, त्याच पध्दतीचं काम नाना पटोले यांनी या भागातून मो’्या शिफस्तीने केलं. विधान भवनावर बैलबंडी मोर्चे असोत असं बरच काही. आम्हाला नाना पटोलेंची बाजू घ्यायची नाही आहे. कारण हे सर्वांनी बघितलेले आहे आणि प्रकाशाएवढे सत्य आहे. या सर्व बाबींचा उल्लेख करण्यामागचं कारण असं आज भाजपची सत्ता मागील तीन वर्षांपासून प्रस्थापित झालेली आहे. बहुसंख्यक समाजाचा नेता म्हणून पटोले यांना बघितलं जातं. पण भाजपने त्यांना राजकीय दृष्टीकोणातून काय अधिकार दिलेत, हे समजण्यापलिकडचं आहे. तरीपण आजही नाना पटोले कमळाचा झेंडा ताकदीने धरून आहेत. त्यांच्या असंख्य चाहत्यांना बिर बांधायचा काम पटोले करीत आहेत. भाजपमध्ये गटबाजीचं काम मो’्या प्रमाणावर आहे. यामध्ये मग अडचण होते की, मास लिडर यांची. संघटनेच्या नावावरून दुकाण चालविणारे जे नेते भाजपात आहेत, त्यामुळे जे नेते लोकाभिमुख आहेत त्यांना कामं करताना बNयाच अडचणी होताना बघितलेले आहे. पटोले यांनी आणखी एक विधान परिषद निवडणुकीत आव्हान हाती घेतलं होतं. परिणय पुâके यांना उमेदवारी देण्यासा’ी नाना पटोले आग्रही होते. आणि या निवडणुकीत नाना पटोले हे जगजाहीर होऊन पहेलवाणासारखे परिणय पुâके यांचा विजय व्हावा यासा’ी आग्रही असल्याचे सर्वांनी बघितलेलं आहे. याबाबतीत निश्चितच पटोले यांचं अभिनंंदन याकरिता करावे लागेल कारण त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात युवा तडफदार व उमदा असा व्यक्तीमत्त्व देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते यशस्वीही झालेत. याचा अर्थ असा होत नाही, यापूर्वीचे विधान परिषद सदस्य तडफदार नव्हते. त्यांनी पण त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनिय काम केलेलं आहे. यात दुमत नाही. पण सत्तेच्या बाजुने प्रतिनिधी दिल्यास विकासकामांना हातभार लागेल असा तो भाव तयार झाला. आणि त्यातूनच विधान परिषदेवर या जिल्ह्यातून परिणय फुके यांचा राजकीय जन्म झाला. पटोले यांच्या सांगण्याप्रमाणे फुके काम करण्यामध्ये जलदगती न्यायालयाप्रमाणे आहेत. त्यांची काम करण्याची पध्दत, फालोअप घेण्याची पध्दत व कमी वेळात अधिकाधिक काम करून घेणे त्याचं एक नियोजन परिणय फुकेकडे आहे. फुके हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे वैगेरे वैगेरे बोलले जातात, त्यापेक्षही महत्त्वाचे आहे. एक जिद्द, चिकाटी व काम करण्यावर विश्वास ‘ेवणारा एक जनप्रतिनिधी या भागात दिला गेला. ही एक मो’ी समाधानाची बाब म्हणता येईल. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात खासदार नाना पटोले व आमदार परिणय फुके येणाNया काळात या भागात भरगच्च कामं करून जाण्याचा संकल्प या नेत्यांनी आखला आहे. यांच्या भविष्यातील होणाNया बNयाच नियोजनामुळे या भागातील राजकीय समीरकण बदलतील असं बोलले जात आहे. पटोले मुसद्दी आहेत. कणखर आहेत. विधानसभेमध्ये सतत १५ वर्षे शेतकNयांसा’ी राडा करणाNया नाना पटोले हे अलिकडच्या काळात अभ्यासू वृत्तीने मतदारसंघात धावत आहेत. त्यांच्या सोबतीला परिणय पुâके आहेत. या दोन जिल्ह्याच्या राजकारणात बरेच राजकीय समीकरणं हे नेते बदलविण्याच्या तयारीत आहेत. विकासकामातून हे दिसेलच. अलिकडच्या काळात नाना पटोले हे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांना या भागातील प्रश्नांबद्दल जाणीव करून देणार आहेत. नाना पटोले व फुके हे जुडलेले समीकरण या भागात नवीन राजकरणाबरोबरच नवीन धवलक्रांती घडवेल असं बोललं जात आहे. बघू, काय होतं ते.

Share This:

About Chetan Bhairam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*