Breaking News

महाराष्ट्रात शेतकऱ्याना तत्काळ कर्जमाफी द्या- खा. नाना पटोले


उत्तरप्रदेश कर्जमाफी निणNयावरूननाना पटोले गरजले
प्रतिनिधी / ४ एप्रिल
भंडारा : ज्या राज्यात कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्या राज्यात कर्जमाफीची गरज आहे. अशा महाराष्ट्रात शासनाने तत्काळ कर्जमाफी केली पाहिजे. अन्यथा सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. सरकारने शेतकNयांच्या कर्जमाफीचा प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे अन्यथा सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील अशी आंदोलनात्मक भूमिका खा. नाना पटोले यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या निणNयावरून खा. नाना पटोले यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
उत्तरप्रदेश सरकारने आज पहिल्याच वॅâबिनेट बै’कीत शेतकNयांचे कर्ज माफ करण्याचा निणNय घेतला. उत्तरप्रदेशात ९२.५ टक्के लघु शेतकNयांचे ३०,७२९ कोटीचे कर्ज माफ केले. तर ७ लाख शेतकNयांचे ५,६३० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. उत्तरप्रदेश सरकारने आजच्या वॅâबिनेट बै’कीत ३६,३५९ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्या तुलनेत महाराष्ट्रात सुध्दा शेतकNयांचे कर्ज माफ करणे गरजेचे आहे. राज्यात कर्जाला वंâटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्या राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रमाण अधिक आहे, त्या राज्यात शेतकNयांच्या कर्जमाफीची गरज आहे, त्या राज्यात कर्जमाफी केली पाहिजे. उत्तरप्रदेश सरकारच्या निणNयाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुध्दा शेतकNयांचे कर्ज माफ केले पाहिजे अन्यथा सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. त्याकरिता महाराष्ट्र सरकारने शेतकNयांच्या कर्जमाफीचा प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे. राज्यातील शेतकNयांची कर्जमाफीचा निणNय सरकारने तत्काळ घ्यावा अशी आंदोलनात्मक भूमिका खासदार नाना पटोले यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या निणNयावरून देशोन्नतीशी बोलताना सांगितले.

Share This:

About Chetan Bhairam

2 comments

  1. Dr SUVARNA Hubekar

    VERRRY NICE…..POLITICAL ANALYSIS…CHETANJEE…CONGRATSS!!!!

  2. Good nanabhau ekdam zakkas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*