Breaking News

सद्दाम को फांसी दिए जाने पर रोए थे अमरीकी सैनिक

सद्दाम हुसैन की सुरक्षा में लगाए गए बारह अमरीकी सैनिक उनकी पूरी ज़िंदगी के बेहतरीन मित्र न सही, लेकिन उनके आख़िरी मित्र ज़रूर थे. सद्दाम के आख़िरी क्षणों तक साथ रहे 551 मिलिट्री पुलिस कंपनी से चुने गये इन सैनिकों को ‘सुपर ट्वेल्व’ कह कर पुकारा जाता था. जिसने 6 दिन में बदल दिया मध्य पूर्व का नक्शा ‘सद्दाम ने ... Read More »

नाना पटोले – परिणय फुके भंडारा-गोंदियात धवलक्रांतीच्या तयारीत

भंडारा जिल्ह्यात राजकीय बदल सातत्याने होत आहेत. राजकारण आणि सत्तापरिवर्तन हे सर्व नियतीचे खेळ आहेत. भंडारा-गोंदिया या जिल्ह्यातील लोकांनी कशापध्दतीने आपला कौल सातत्याने बदलविला हे बघितलेले आहे. राकाँ-काँग्रेसची एकहाती सत्ता असणाNया या बालकिल्ल्यात भाजपने आपली बाजी मारली. या भागात नाना पटोलेचं वर्चस्व होतं. त्यांना मानणारा मो’ा वर्ग होता. काँग्रेस नाना पटोलेंना बांधून ‘ेवू शकली नाही. ही बाब त्यावेळी नितीन गडकरी ... Read More »

महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशचे मॉडल तपासण्याची काय गरज?- विखे पाटील

आम्हाला विचारा, आम्ही सांगतो कर्जमाफी कशी करायची? उत्तर प्रदेशला 36 हजार कोटी; मग महाराष्ट्राशीच 36 चा आकडा का? मुंबई, दि. 5 एप्रिल 2017: महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशचे मॉडल तपासण्याची काय गरज आहे? उत्तर प्रदेशचे सरकार कोणाकडे गेले होते का कर्जमाफीचे मॉडल तपासायला? हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची? याची माहिती राज्य सरकारला हवी असेल तर त्यांनी आम्हाला विचारावे. ... Read More »

काँग्रेसच्या धोरणामुळे गोव्याचे सरकार गेले : खा. प्रफुल पटेल

भंडारा : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या बांधणीचे कार्य सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोवा राज्यात काँग्रेसने सहकार्य केले असते तर गोवा राज्यात राकाँ, काँग्रेस, गोमांतक पार्टी यांचे सरकार असते. परंतु, काँग्रेसच्या आडमुठी धोरणामुळे गोव्याचे सरकार गेले असल्याचे खा. प्रफुल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याच्या दौNयावर आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. सरकारचा समाचार घेत खा. प्रपुâल्ल पटेल पुढे म्हणाले की, वेंâद्रातील ... Read More »

महाराष्ट्रात शेतकऱ्याना तत्काळ कर्जमाफी द्या- खा. नाना पटोले

उत्तरप्रदेश कर्जमाफी निणNयावरूननाना पटोले गरजले प्रतिनिधी / ४ एप्रिल भंडारा : ज्या राज्यात कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, त्या राज्यात कर्जमाफीची गरज आहे. अशा महाराष्ट्रात शासनाने तत्काळ कर्जमाफी केली पाहिजे. अन्यथा सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. सरकारने शेतकNयांच्या कर्जमाफीचा प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे अन्यथा सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील अशी आंदोलनात्मक भूमिका खा. नाना पटोले यांनी उत्तरप्रदेश सरकारच्या निणNयावरून खा. ... Read More »

वैयक्तिक लाभाच्या योजनावार अधिक भर द्या – खासदार नाना पटोले

* जिल्हा परिषदच्या सर्व शाळा डिजिटल करा * रोजगार निर्मितीवर भर द्यावा * साकोली-लाखनी पाणी पुरवठा योजना सुरु करा भंडारा दि.19- गरीब व सामान्य माणसाच्या विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य सरकार राबवित आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. यात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. अशा सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना ... Read More »

नागपूर महानगरपालिकेत सर्वात जास्त घोटाळे- उद्धव ठाकरे

मुंबई: सगळय़ात जास्त घोटाळे हे नागपूर महानगरपालिकेत आहेत. मग तेथे तुमचे ते उपलोकायुक्तांचे लचांड का नाही? पुणे-पिंपरी, चिंचवड वगैरे महानगरपालिकांत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमले नाही, यामागचे गौडबंगाल लोकांना समजते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वार केला आहे. ‘मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे. हे सर्वमान्य, सर्वपक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय ... Read More »

आधी केले तुकडे,आता जोडायचा आग्रह! प्रकाश पोहरे प्रहार रविवार, दि.19 मार्च 2017

‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व चांगले आहे, आकर्षक आहे यात शंका नाही. कष्ट करणाऱ्याला त्याचा पुरेसा आणि योग्य मोबदला मिळायला हवा, त्या पृष्ठभूमीवर आज त्या निर्णयाची चिकित्सा करताना नेमका हाच प्रश्न उपस्थित होत आहे, या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य आणि पुरेसा मोबदला मिळत आहे का? त्याचे उत्तर नकारार्थी असेल तर तो दोष सर्वस्वी सरकारचा आहे. सरकारच्या धोरणांमुळे अल्प आणि अत्यल्प ... Read More »

रेलवे नहीं दिया मुआवजा, कोर्ट ने ट्रेन ही किसान के नाम कर दी !

नई दिल्ली (17 मार्च): जमीन अधिग्रहण के एक मामले में रेलवे की ओर से किसान को मुआवजा नहीं दिए जाने पर स्थानीय अदालत ने अजीब फैसला सुनाया। कोर्ट ने स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस और लुधियाना स्टेशन को पीड़ित किसान संपूरण सिंह के नाम कर दिया। वादकार की अपील पर अदालत ने स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस और स्टेशन के कुर्की का आदेश दिया। ... Read More »

महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मंत्री आणि भाजपचे आमदार थेट दिल्लीत पोहोचले. अर्थमंत्री अरुण जेटली कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र अवघ्या 15 ते 20 मिनिटातच ही बैठक आटोपली. या बैठकीत कोणतंही ठोस आश्वासन मात्र देण्यात आलेलं नाही. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जेटली आणि राधामोहन सिंह यांच्यासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ... Read More »